Sunday, 18 August 2013


 दिनांक १५ ऑगस्ट २०१३ रोजी स्वातंत्रदिनानिमित्त ध्वजारोहन संपन्न झाले.
त्याची कांही क्षणचित्रे इतर फोटोंसाठी शाळेस संपर्क करावा.

 

Monday, 29 July 2013


आज दिनांक २९ जुलै २०१३ रोजी 'शारदा विद्या मंदिरात स्वामी अश्विनजी स्वामी रामकृष्ण परमहंस मठ, पुणे  यांचे व्याखान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी प्रशालेतील मुलांना विवेकानांदाच्या अनेक कथा सांगीतल्या. त्यांच्या रसाळ वाणीचे श्रवन करताना विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते . कार्यक्रम प्रसंगी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते . 

कार्यक्रमाची कांही क्षणचित्रे 
Saturday, 27 July 2013

Monday, 22 July 2013

प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या  संकल्पनेतून साकारलेली रांगोळी 
  
 शारदा विद्या मंदिर, गेवराई नेहमीच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देत असते. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे मुलांच्या मनांतील विचार व्यक्त करण्याचे प्रभावी साधन आहे या चित्रावरून सिद्ध होते. 
संपर्क :
मुख्याधापक 
 श्री. जगदाळे आर. बी. 
९९२१७४०७४९
०२४४७ २६४०५९ 


शारदा विद्या मंदिर गेवराई येथे गुरु पोर्णिमा उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. प्रसंगी सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला .दिनांक २२ जुलै २०३१

दैनिक लोकमत तर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील बक्षिशे वाटप करताना शाळेचे मुखाधापक श्री जगदाळे आर बी व सोबत इतर शिक्षक